मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी जागतिक पातळीवरही नावलौकीक मिळवलं आहे. भारतातच नाही तर जगभरातही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. वेगवेगळ्या चित्रपट महोत्सवाच्या माध्यमातून मराठी चित्रपट जगभरात पोहोचला आहे. मग अशात जागतिक पातळीवरील मोठ्या व्यासपीठावर, वृत्तपत्र, मासिकांवर जेव्हा मराठी कलाकार झळकतात तेव्हा ही अभिमानाची आणि कौतुकास्पद गोष्ट ठरते...

#Sonalee Kulkarni #KunalBenodekar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber